पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलाकारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलाकारी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कोणतेही कलाकौशल्याचे, कलाकुसरीचे, यांत्रिक वगैरे काम ज्यासाठी ज्ञानाव्यतिरिक्त कौशल्य आणि सरावाची गरज असते.

उदाहरणे : सर्वांकडेच कला नसते.

समानार्थी : कला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कला संबंधी वह कर्म जिसके संपादन के लिए ज्ञान के अतिरिक्त कौशल और अभ्यास की आवश्यकता हो।

कलाकारी सबके बस की बात नहीं।
कला, कला कर्म, कलाकारी, फनकारी, फ़नकारी, शिल्प, शिल्पकारी

The creation of beautiful or significant things.

Art does not need to be innovative to be good.
I was never any good at art.
He said that architecture is the art of wasting space beautifully.
art, artistic creation, artistic production

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.