पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलात्मक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलात्मक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात कलाकौशल्य आहे असा.

उदाहरणे : हे ग्रंथलेखन कवीने सचित्र व कलात्मक रीतीने केले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कला से पूर्ण हो।

आपके द्वारा बनाया हुआ चित्र कलात्मक है।
कलात्मक, कलापूर्ण, कलामय

Relating to or characteristic of art or artists.

His artistic background.
artistic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.