पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलावंत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलावंत   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखादी कला जाणणारा.

उदाहरणे : तानसेन समारंभात अनेक कलावंत हजर होते.

समानार्थी : कलाकार, कलाभीज्ञ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो कलापूर्ण कार्य करता हो।

संगीत संध्या के अवसर पर उपस्थित सभी कलाकारों को पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया।
आर्टिस्ट, कलाकर्मी, कलाकार, फनकार, फ़नकार, हुनरमंद, हुनरमन्द

A person whose creative work shows sensitivity and imagination.

artist, creative person

कलावंत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अंगी कला असणारी स्त्री.

उदाहरणे : कलावंतांच्या यादीत तिचे नाव अग्रभागी होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें कोई कला हो ऐसी (महिला)।

श्याम ने एक कलावती कन्या से विवाह किया है।
कलावती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.