पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलिका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती.

उदाहरणे : अधिकांश कळ्या पहाटे उमलतात

समानार्थी : कळी, मुकुल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना खिला हुआ फूल।

माली बच्चे को कली तोड़ने पर डाँट रहा था।
अनखिला फूल, कलिका, कली, कोरक, प्रसून, प्रसूनक, मुकुर, मुकुल, शिगूफ़ा, शिगूफा

A partially opened flower.

bud

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.