पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कल्पवृक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक काल्पनिक वृक्ष, आपण कल्पिलेली कोणतीही वस्तू याच्यापासून प्राप्त होते अशी समजूत आहे.

उदाहरणे : कल्पतरू हे इंद्र लोकातील पांच देवतरूंपैकी एक आहे

समानार्थी : कल्पतरू, कल्पद्रुम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदू धर्मग्रंथों में वर्णित वह वृक्ष जो सारी कामनाओं को पूरा कर देता है।

समुद्र मंथन से चौदह रत्न निकले जिनमें से एक कल्पवृक्ष भी था।
अमरपुष्प, अमरपुष्पक, कल्पतरु, कल्पद्रुम, कल्पपादप, कल्पलता, कल्पवृक्ष, कामतरु, कामभूरुह, सुरद्रुम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.