पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कळवळून जाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कळवळून जाणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अचानक कष्ट किंवा त्रास झाल्यामुळे उद्विग्न किंवा बैचेन होणे.

उदाहरणे : खोटा आरोप ऐकून ते कळवळले.

समानार्थी : अस्वस्थ होणे, कळवळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अचानक कष्ट या पीड़ा होने से विकल होना।

झूठा आरोप सुनकर वे तिलमिला गए।
तलमलाना, तिलमिलाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.