पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कवच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कवच   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शरीराला शस्त्राचा वार लागू नये म्हणून घालावयाचे साधन.

उदाहरणे : कवच असल्याने त्याला तलवारीचे वार लागले नाही

समानार्थी : अंगत्राण, चिलखत, बख्तर, शरीरत्राण, शिरस्त्राण, शील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे आदि का बना वह आवरण जो लड़ाई के समय हथियारों से योद्धा को सुरक्षा प्रदान करता है।

आक्रमण से बचने के लिए कवच का प्रयोग किया जाता है।
अँगरी, अंगत्राण, अंगरक्षी, अंगरी, कंचुक, कवच, जगर, ज़िरह, जिरह, तनुवार, त्राण, नागोद, बकतर, बखतर, बख़तर, बख़्तर, बख्तर, वरूथ, वर्म, वारवाण, सँजोया, सनाह, सन्नाह

Protective covering made of metal and used in combat.

armor, armour
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : निसर्गतः लाभलेले कठीण असे बाह्य आवरण.

उदाहरणे : बदामाचे बी जाड कवचात असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ऊपरी परत जिसके अंदर या नीचे कोई जीव रहता हो।

कछुए का कवच बहुत कड़ा होता है।
आवरण, कवच, चोल

A hard outer covering as of some amoebas and sea urchins.

test
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : देवतांच्या मूर्तीवरील शेंदराचा थर.

उदाहरणे : गणपतीच्या मूर्तीवरचे कवच गळून पडले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.