पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कवचहीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कवचहीन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कवच धारण न केलेला.

उदाहरणे : कवचहीन योद्ध्याच्या शरीरात शत्रुने तलवार भोसकली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कवच धारण न करता हो या किया हो।

कवचहीन योद्धा के सीने में शत्रु ने कटार भोंक दी।
कवचहीन

(used of persons or things military) without protective armor.

unarmored, unarmoured

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.