पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कवळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कवळी   नाम

अर्थ : कृत्रिम दातांची रांग.

उदाहरणे : नवीन कवळी बसवल्यामुळे शब्दोच्चार नीट होत नव्हता.
भारतात कवळी तयार करणे स्वस्त पडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मानव-निर्मित या कृत्रिम दाँतों की पंक्ति या कतार।

भारत में दंतपंक्ति तैयार करना काफी सस्ता पड़ता है।
कृत्रिम दंतावली, कृत्रिम बत्तीसी, डेंचर, डेन्चर, नकली दाँत, नकली दांत
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : दातांची रांग.

उदाहरणे : पांढरी शुभ्र कवळी तिचे सौंदर्य वाढवते.

समानार्थी : दंतपंक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाँतों की पंक्ति या कतार।

श्वेत दंतपंक्ति उनकी हँसी में और निखार ला देती है।
दंतपंक्ति, दन्तपंक्ति, दन्तपङ्क्ति, दशनावली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.