पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कशिदा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कशिदा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / विशेषनाम

अर्थ : दोरा, रेशीम किंवा जरीने कापडावर काढलेली वेलबुट्टी.

उदाहरणे : ह्या कापडावर सुंदर कशिदा काढला आहे

समानार्थी : भरतकाम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े आदि पर धागे से बेलबूँटों का बना हुआ नमूना।

इस चादर की कढ़ाई कितनी सुन्दर है।
कढ़ाई, कढ़ाव, कशीदा, गुलकारी, फुलकारी

Decorative needlework.

embroidery, fancywork

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.