पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कसा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कसा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पैसे ठेवण्याकरता हात दीड हात लांब व अरुंद असलेली कमरेस बांधावयाची पिशवी.

उदाहरणे : अंतूशेठ व्यापाराला जाताना कमरेला कसा बांधून त्यात पैसे ठेवतात.

समानार्थी : बटवा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कमर में बाँधी जाने वाली रुपए रखने की एक लम्बी थैली।

सेठ रामानंद जब भी व्यापार के सिलसिले में बाहर जाते हैं, हिमयानी में पैसा रखकर ले जाते हैं।
कोथली, बसनी, बाँसली, हिमयानी

कसा   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : कोणत्या प्रकारे अथवा रीतीने.

उदाहरणे : तू कसा आहेस?
तुम्ही कसे आहात?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किस तरह से।

हम आपको कैसे बताएँ कि हम कितने परेशान हैं।
किस तरह, किस तरह से, किस प्रकार, किस प्रकार से, कैसे
२. क्रियाविशेषण / प्रश्नदर्शक

अर्थ : कशा प्रकारे.

उदाहरणे : अनंतठायी वास करणाऱ्या ईश्वराचा ठाव मनुष्याला कसा लागू शकतो?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किस प्रकार।

अस्तित्वहीन भगवान का पता मनुष्य को क्योंकर लग सकता है।
कैसे, क्यूँकर, क्योंकर

कसा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कोणत्या प्रकारचा.

उदाहरणे : तो माणूस कसा आहे हे त्याच्याशी बोलल्यावरच कळेल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किस रूप या गुण का।

राम से मिलने के बाद ही पता चलेगा कि वह कैसा आदमी है।
किस प्रकार का, कैसा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.