पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कांडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कांडी   नाम

१. नाम / भाग

अर्थ : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.

उदाहरणे : मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.

समानार्थी : कुडी, पाकळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लहसुन का एक दाना।

वह रोज़ सुबह एक जवा खाता है।
जवा

One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.

clove, garlic clove

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.