पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काकडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काकडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.

उदाहरणे : जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.

समानार्थी : जामगी, तोडा, बत्ती, वात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बन्दूक अथवा तोप की रंजक में आग लगाने की बत्ती।

पुराने ज़माने की बंदूक को तोड़ा लगाकर छोड़ते थे।
जामगी, तैलमाली, तोड़ा, पलीता, फलीता, बत्ती

A fuse containing an explosive.

detonating fuse
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : काडीस कापूस गुंडाळून देवापुढे लावण्यासाठी तयार केलेली वात.

उदाहरणे : पहाटेच्या वेळी काडवात पेटवून देवाची आरती करतात.

समानार्थी : काडवात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तुलसी आदि की लकड़ी पर रूई लपेट कर बनाई जाने वाली बत्ती या बाती।

सुबह के समय काकड़ा जलाकर भगवान की आरती करते हैं।
काँड़बाती, काकड़ा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.