सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वडिलांचा लहान भाऊ.
उदाहरणे : माझे काका एक नामी डॉक्टर आहेत.
समानार्थी : चुलता, छोटा काका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पिता के छोटे भाई।
The brother of your father or mother. The husband of your aunt.
अर्थ : वडिलांचे मोठे भाऊ.
उदाहरणे : माझे काका पोलिसात आहेत. आज आम्ही काकासोबत फिरायला जाणार.
समानार्थी : चुलता, मोठा काका
पिता के बड़े भाई।
स्थापित करा