पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कामचुकव्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कामचुकव्या   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कामाची टाळवाटाळव करणारा.

उदाहरणे : कामचुकार व्यक्ती नेहमीच काम न करण्याचे बहाणे शोधत असतात

समानार्थी : कामचुकवू, कामचुकार, कामचुकारू, कामचोर, चुकार, चुकारतट्टु


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम से जी चुराने वाला।

प्रबंधक ने कार्यालय का मुआयना करने के बाद पाया कि तीन कर्मचारी कामचोर हैं और दिनभर गप्पें मारते रहते हैं।
कामचोर, जाँगर चोर, दिलचोर

Disinclined to work or exertion.

Faineant kings under whose rule the country languished.
An indolent hanger-on.
Too lazy to wash the dishes.
Shiftless idle youth.
Slothful employees.
The unemployed are not necessarily work-shy.
faineant, indolent, lazy, otiose, slothful, work-shy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.