पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कारणपरंपरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : एखाद्या गोष्टी वा घटनेचे कारण आणि त्या कारणामागील कारण अशी कारणांची परंपरा.

उदाहरणे : जोवर एखाद्या घटनेमागील कारणपरंपरा समजत नाही तोवर त्या घटनेचे महत्त्व समजत नाही..


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कारणों या हेतुओं की शृंखला।

अविद्या को ही दुख की कारण-माला कहते हैं।
कारण-माला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.