सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उंच वाढणारे एक बळकट झुडूप.
उदाहरणे : कारवीच्या फुलांनी जखम भरून येते.
समानार्थी : कारवी
अर्थ : कारवीचे कांडे.
उदाहरणे : तिथे कारवीच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेली एक झोपडी होती.
स्थापित करा