अर्थ : एखाद्याच्या विरुद्ध केलेली गुप्त मसलत.
उदाहरणे :
त्यानेच माझ्याविरुद्ध हा कट रचला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गुप्तपणे केलेली कारवाई.
उदाहरणे :
जवानांनी गुप्त-कारवाई करून अतिरेक्यांना पकडले.
समानार्थी : गुप्त कारवाई, गुप्त कार्यवाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गुप्त करार किंवा मसलत.
उदाहरणे :
शत्रूवर हल्ला चढवण्याबाबत त्यांचे संगनमत होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
secret agreement or cooperation especially for an illegal or deceitful purpose.
The company was acting in 𝚌𝚘𝚕𝚕𝚞𝚜𝚒𝚘𝚗 with manufacturers to inflate prices.