पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कारागीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कारागीर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / सामान्यनाम

अर्थ : विशिष्ट कामात कुशल असेली व्यक्ती.

उदाहरणे : कलाकुसरीचे काम करणारा हा येवल्याचा कारागीर आज खरोखरच अर्धपोटी आहे.

समानार्थी : कारिगर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ से विशेष प्रकार का काम करने वाला व्यक्ति या किसी विशेष कार्य में निपुण।

कारीगर आज काम पर नहीं आया है।
कारीगर

A skilled worker who practices some trade or handicraft.

artificer, artisan, craftsman, journeyman
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ती व्यक्ती जी घर किंवा लाकूड, धातू इत्यादीकांच्या वस्तू बनवते.

उदाहरणे : ही मूर्ती एक चांगल्या कारागीराने बनवलेली आहे.

समानार्थी : मेस्त्री


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो मकान या काठ,धातु आदि के सामान बनाता हो।

यह मूर्ति अच्छे कारीगर द्वारा बनाई गई है।
कारीगर, मिस्तरी, मिस्त्री

A creator of great skill in the manual arts.

The jewelry was made by internationally famous craftsmen.
crafter, craftsman

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.