पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कार्यकारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : औद्योगिक संस्थेतील अंमलबजावणी करणारी अधिकारी व्यक्ती.

उदाहरणे : सुरेंद्र वर्मा एका मोठ्या सिमेंट कंपनीत कार्यकारी आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेष रूप से कोई कार्य करने वाला व्यक्ति।

सुरेन्द्र वर्मा एक बड़ी सीमेंट कंपनी में कार्यकारी हैं।
अधिष्ठाता, एक्जिक्युटिव, कार्यकारी

A person responsible for the administration of a business.

executive, executive director

कार्यकारी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मुख्य अधिकारी किंवा शासन ह्यांच्याशी संबंधित असलेला.

उदाहरणे : माझे काका कार्यकारी अभियंता आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो प्रधान कार्यकारी या शासक से सम्बद्ध हो।

मेरे चाचाजी अधिशासी अभियंता हैं।
अधिशासी

Having the function of carrying out plans or orders etc..

The executive branch.
executive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.