अर्थ : संस्कृतात काव्यरचना करणारा एक प्रसिद्ध कवी.
उदाहरणे :
मेघदूत ही कालिदासाची अजरामर कलाकृती आहे.
समानार्थी : महाकवी, महाकवी कालिदास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संस्कृत के एक प्रसिद्ध विद्वान।
कालिदास की रचनाओं में उनकी विद्वत्ता परिलक्षित होती है।