पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळवंडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काळवंडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : ऊन वगैरे लागल्यामुळे शरीर इत्यादी काळपट होणे.

उदाहरणे : कडक उन्हात चालल्यामुळे त्याचा चेहरा काळवंडला.

समानार्थी : काळपटणे, काळवटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ-कुछ काला पड़ना।

कड़ी धूप में पैदल चलने के कारण उसका चेहरा झँवरा गया है।
झँवराना, झँवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.