पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळा करढोक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.

उदाहरणे : कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.

समानार्थी : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का जांघिल जो काले रंग का होता है।

महाबक की उँचाई लगभग तीन फुट होती है।
मनिक-जोर, महाबक, लकलक, लक़लक़, लगलग

Type genus of the Ciconiidae: European storks.

ciconia, genus ciconia

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.