पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळापाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काळापाणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : अत्यंत काळे पाणी असेलला बंगाल खाडीचा भाग.

उदाहरणे : कठोर शिक्षा झालेल्या लोकांना काळापाणी येथे पाठवत असे.

समानार्थी : काळेपाणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंगाल की खाड़ी का वह अंश जहाँ का पानी अत्यंत काला है।

कठोर सजा पानेवाले लोगों को कालापानी भेज दिया जाता था।
काला पानी, कालापानी
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : हद्दपारीची शिक्षा ज्यात अपराध्यास अंदमान, निकोबार इत्यादी बेटांवर पाठविले जात होते.

उदाहरणे : इंग्रजांच्या शासनकाळात अपराध्यांना काळ्यापाण्याची शिक्षा दिली जात असे..


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देशनिकाले की सजा जिसमें अपराधियों को अंडमान, निकोबार आदि द्वीपों में भेजा जाता था।

अंग्रेजी शासनकाल में अपराधियों को कालेपानी की सज़ा दी जाती थी।
काला पानी, कालापानी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.