पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळ्या जीभेचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काळ्या जीभेचा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याच्या तोंडून निघालेली अशुभ गोष्ट खरी होते किंवा ज्याचे वाईट भाषण खरे होते असा.

उदाहरणे : लोक म्हणतात की रोहन काळजिभ्या माणूस आहे कारण तो जे काही वाईट बोलतो तसे घडतेच.

समानार्थी : काळजिभ्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके मुँह से निकली हुई अशुभ बातें प्रायः होकर रहें।

लोग कहते हैं कि रोहण कलजिब्भा व्यक्ति है क्योंकि वह जो कुछ भी अशुभ कहता है, वह घटित हो जाता है।
कलजिब्भा, काली जीभवाला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.