पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कावेरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कावेरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : दक्षिण भारतातील एक नदी.

उदाहरणे : कावेरी नदीच्या पाणीवाटपासंबंधी कर्नाटक व तामिळनाडू यांच्यात वाद चालला आहे

समानार्थी : कावेरी नदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : संपूर्ण जातीची एक रागिणी.

उदाहरणे : संगीतज्ञ कावेरी गात आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संपूर्ण जाति की एक रागिनी।

संगीतज्ञ कावेरी गा रहा है।
कावेरी

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.