पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कास   नाम

१. नाम / भाग

अर्थ : धोतर किंवा लुगडे यांचा ढांगेतून घेऊन पाठीमागे खोचतात ते पुढील टोक.

उदाहरणे : त्याने धोतराचा कासोटा कसला

समानार्थी : काचा, काष्टा, कासोटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धोती का वह भाग जो पीछे खोंसा जाता है।

पिताजी धोती की लाँग खोंसते हुए ही बाहर चले गए।
कक्षा, कख्ष, कच्छ, कछोटा, कांछ, काछ, लाँग, लांग
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : गाय म्हैस वगैरे पशूची दुधाची ओटी.

उदाहरणे : गाईची कास तटाटली होती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.