पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किडूकमिडूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : बारीकसारीक दागिने, वस्तू, मोडतोड, चाराचूरा, किरकोळ जिनसा किंवा दागिन्यांचे सुटे भाग.

उदाहरणे : त्याने घरात असलेले किडुकमिडुक विकून मुलीची फी भरली.

समानार्थी : किडुकमिडुक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.