पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कित्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कित्ता   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वळणदार अक्षरांचा नमुना असलेला कागद.

उदाहरणे : कित्ते गिरवल्याने अक्षर सुधारते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.