पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किराणाकाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : किराणा देवाणघेवाणीचे काम.

उदाहरणे : किराणाकाम करून करून त्याने हे घर घेतले.

समानार्थी : भुसारकाम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परचून का काम।

सोहन परचूनी करके अपना जीविकोपार्जन करता है।
परचूनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.