पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किल्ली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किल्ली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कुलुप बंद करण्याचे व उघडण्याचे उपकरण.

उदाहरणे : चावी हरवल्यामुळे कुलुप तोडावे लागले

समानार्थी : चावी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताले के साथ का वह उपकरण जिससे वह खोला और बंद किया जाता है।

मेरे ताले की खोई हुई चाबी मिल गई।
उघन्नी, उघरनी, कुंचिका, कुंची, कुंजी, चाबी, चाभी, ताली, साधारणी

Metal device shaped in such a way that when it is inserted into the appropriate lock the lock's mechanism can be rotated.

key

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.