पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किशोरावस्था शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : नऊ ते सोळा वर्षांपर्यंतचा वयाचा काळ.

उदाहरणे : किशोरावस्थेपासूनच राम खेळात रस घेऊ लागला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भी व्यक्ति की ग्यारह से पंद्रह वर्ष तक की अवस्था।

राम का विवाह किशोरावस्था में हुआ था।
किशोरावस्था

In the state that someone is in between puberty and adulthood.

adolescence

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.