पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंकवाचा करंडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कुंकू ठेवण्यासाठी धातू, लाकूड हस्तिदंत इत्यादींची झाकण असलेली छोटी डबी.

उदाहरणे : सीताने करंड्यातील कुंकू आपल्या भांगेत भरले.

समानार्थी : करंडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिंदूर रखने की काठ की डिबिया।

सीता सिंदोरा से सिन्दूर निकालकर माँग में लगा रही है।
सिंदूरा, सिंदोरा, सिंधोरा, सिन्दूरा, सिन्दोरा, सिन्धोरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.