पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंची शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंची   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बाळाच्या डोक्यावरचे एक प्रकारचे आच्छादन किंवा टोपरे ज्याचा मागचा भाग पाठीवर पडतो.

उदाहरणे : उमेने लोकरीची कुंची विणली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बच्चों को पहनाने की एक प्रकार की टोपी।

चौतनी में चार बंद लगे होते हैं।
चौतनियाँ, चौतनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.