पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुंड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणी पुरवठा असलेला पाण्याचा लहान साठा.

उदाहरणे : देवळाबाहेरील कुंडात निर्माल्य टाकू नये

समानार्थी : कुण्ड, जलकुंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटा जलाशय।

यह गरम पानी का कुंड है।
अवट, आहर, कुंड, कुण्ड

An excavation that is (usually) filled with water.

pool
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खोदलेला खड्डा वा माती अथवा धातूचे बनवलेले पात्र ज्यात होम करतात.

उदाहरणे : राजा द्रुपदाची मुलगी द्रौपदी होमकुंडातून उत्पन्न झाली होती.

समानार्थी : अग्निकुंड, यज्ञकुंड, हवनकुंड, होमकुंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : धृतराष्ट्राचा एक पुत्र.

उदाहरणे : कुंड ह्याचा उल्लेख महाभारतात आढळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धृतराष्ट का एक पुत्र।

कुंड का उल्लेख महाभारत मे मिलता है।
कुंड, कुण्ड

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.