पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुटणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुटणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कुटण्याचे उपकरण.

उदाहरणे : शीलाने कुटण्याने धान्य कुटले.

समानार्थी : कुटणे, बत्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुटाई करने का उपकरण।

शीला कुटने से खली कूट रही है।
कुटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.