पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुटाळी करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुटाळी करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : दुसर्‍याविषयी वाईट बोलणे किंवा दुसर्‍याचे दोष सांगणे.

उदाहरणे : कुणाची निंदा करणे चांगले नसते.

समानार्थी : दोषवर्णन करणे, निंदा करणे, निंदानालस्ती करणे, निर्भर्त्सणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की बुराई या दोष बतलाना।

वह हमेशा दूसरों की बुराई करती है।
थू थू करना, निंदा करना, निन्दा करना, बुरा कहना, बुराई करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.