पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुटुंबीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुटुंबीय   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती.

उदाहरणे : आपले स्वजन समोर उभे पाहून अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला

समानार्थी : आप्त, आप्तेष्ट, गणगोत, गोत, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, सगेसोयरे, सोयरेधायरे, स्वजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने कुल के लोग।

स्वजन कल्याण की भावना से काम करना, समाज के हित में नहीं होता।
कुटुंबी, कुटुम्बी, परिजन, भाई भतीजा, भाईबंधु, स्वजन

कुटुंबीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कुटुंबाशी संबंधित.

उदाहरणे : घरगुती कलहामुळे ते घर उद्ध्वस्त झाले.

समानार्थी : कौटुंबिक, घरगुती, घरचा, घराऊ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो परिवार संबंधी हो।

पारिवारिक द्वेष के कारण उसका पूरा घर तबाह हो गया।
कुटुंबीय, कुटुम्बीय, कौटुंबिक, कौटुम्बिक, घरेलू, परिवारीय, पारिवारिक

Relating to or having the characteristics of a family.

Children of the same familial background.
Familial aggregation.
familial
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कुंटुंबाचा घटक असलेला.

उदाहरणे : ही सारी आपली कुटुंबीय मंडळीच आहेत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.