पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुपोषित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुपोषित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याचे योग्य प्रकारे पोषण झाले नाही असा.

उदाहरणे : लहान गावांमध्ये अनेक कुपोषित मुले आढळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका ठीक से पोषण न हुआ हो।

कुपोषित महिला के गर्भ में पल रहा बच्चा अनेक रोगों का शिकार हो जाता है।
कुपोषित

Not being provided with adequate nourishment.

malnourished

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.