अर्थ : जिला ऋतुस्त्राव सुरू झाला नाही अशी मुलगी.
उदाहरणे :
नवरात्रात कुमारिकांना जेवायला घातले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जिचा विवाह झाला नाही अशी (स्त्री).
उदाहरणे :
विमान परिचारिकेसाठी आधी अविवाहिता स्त्रियांनाच निवडले जाते.
समानार्थी : अविवाहिता
इतर भाषांमध्ये अनुवाद :