पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुरकुरीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुरकुरीत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चटकन तुटणारा.

उदाहरणे : हे शंकरपाळे खूप खुसखुशीत झाले आहेत.

समानार्थी : खस्ता, खुसखुशीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दबाने से जल्दी टूट जाने वाला (खाद्य पदार्थ)।

खस्ते टोस्ट पर मक्खन लगाकर कर खाने का मजा ही कुछ और होता है।
करारा, कुरकुरा, खस्ता, चुरमुरा

Tender and brittle.

Crisp potato chips.
crisp, crispy
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चुरडताना कुरकुर आवाज करणारा.

उदाहरणे : चिवडा मस्त कुरकुरीत झाला आहे.

समानार्थी : कुडकडीत, चुरचुरीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चुरचुर शब्द करके सहज में टूटने वाला।

अच्छा भुना चिवड़ा चुरचुरा होता है।
चुरचुरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.