पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुलक्षण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुलक्षण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम
    नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : अनिष्ट घटनेचे सूचक.

उदाहरणे : कुत्र्याचे रडणे हे अपशकुन मानले जाते

समानार्थी : अनिष्टसूचक, अपशकुन, अवलक्षण, दुश्चिन्ह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शगुन जो अशुभ का परिचायक हो।

राम ने ज्यों ही लंका पर चढ़ाई की, लंका में अपशकुन होने लगे।
अपयोग, अपशकुन, अपसगुन, अपसौन, अरिष्ट, अशकुन, अशुभ शकुन, अशुभ शगुन, असगुन

कुलक्षण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अशुभकारक , अनिष्टसुचक चिन्हांनी , लक्षणांनी युक्त.

उदाहरणे : ही काही अवलक्षणी वेळ नाही आहे.

समानार्थी : अवलक्षणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें अशुभ या बुरे लक्षण हों या बुरे लक्षण वाला।

यह कोई कुलक्षण स्थिति नहीं है।
अलक्षण, कुलक्ष, कुलक्षण, कुलक्षन, कुलच्छन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.