अर्थ : हिमाचल प्रदेशातील एक शहर आणि प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र.
उदाहरणे :
कुलूचे निसर्गसौंदर्य मनाला मोहून घेते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हिमाचल प्रदेश प्रान्त का एक शहर और प्रसिद्ध पर्यटक स्थल।
कुल्लू की प्राकृतिक छटा मन को मोह लेती है।