पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुळविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुळविणे   नाम

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कुळवाने जमीन साफ करणे.

उदाहरणे : शेत नांगरून झाल्यावर शेतकर्‍याने जमीन कुळविली.

समानार्थी : कुळवणी करणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.