पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुवत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुवत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखादे काम वा क्रिया ज्याद्वारे शक्य होते तो पदार्थाच्या ठिकाणी असलेला गुणधर्म.

उदाहरणे : आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे.

समानार्थी : क्षमता, बळ, मगदूर, शक्ती, सामर्थ्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई ऐसा तत्व जो कोई कार्य करता, कराता या क्रियात्मक रूप में अपना प्रभाव दिखलाता हो।

इस कार्य के दौरान आपकी शक्ति का पता चल जायेगा।
अवदान, कुव्वत, कूवत, क्षमता, ज़ोर, जोर, ताकत, ताक़त, दम, दम-खम, दम-ख़म, दमखम, दमख़म, दाप, पावर, बल, बूता, वयोधा, वाज, वीर्या, वृजन, शक्ति, सत्त्व, सत्व, हीर

The property of being physically or mentally strong.

Fatigue sapped his strength.
strength
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखादी गोष्ट करू शकण्याची ताकद.

उदाहरणे : तुझी ऐपतच काय आहे की मी तुला घाबरू?
एवढे मोठे घर घेण्याची माझी ऐपत नाही.

समानार्थी : ऐपत, सामर्थ्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ कर सकने की शक्ति।

तुम्हारी औकात ही क्या है कि मैं तुमसे डरूँ।
इख़्तियार, इख्तियार, औकात, निष्क्रय, बिसात, सामर्थ, सामर्थ्य, सामर्थ्य शक्ति, हैसियत

The quality of being capable -- physically or intellectually or legally.

He worked to the limits of his capability.
capability, capableness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.