अर्थ : देवी दुर्गेच्या नऊ रूपांपैकी एक रूप जिला कुम्हड्यांचा बळी अधिक प्रिय आहे.
उदाहरणे :
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दुर्गा के नौ रूपों में से एक जिन्हें कुम्हड़े की बलि सर्वाधिक प्रिय है।
कूष्मांडा की पूजा नवरात्र के चौथे दिन की जाती है।