पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कूटसंकेत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कूटसंकेत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : गुप्त पद्धतीने संदेश पाठवणे वा ठेवण्यासाठी वापरला जाणारा संकेत.

उदाहरणे : मेजरने कूट संकेताद्वारे सैनिंकांना संदेश पाठविला.

समानार्थी : कूट-संकेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुप्त रूप से संदेश भेजने या रखने के लिए उपयोग में लाया जाने वाला संकेत।

मेजर ने कूट संकेत के द्वारा सैनिकों को संदेश भेजा।
कूट संकेत, कूट-संकेत, कोड

A coding system used for transmitting messages requiring brevity or secrecy.

code

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.