अर्थ : अठरा पुराणांतील चौदावे पुराण.
उदाहरणे :
विष्णूने कूर्मावतारात इन्द्रद्युम्न राजाला कूर्मपुराण सांगितले अशी समजूत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A body of 18 works written between the first and 11th centuries and incorporating legends and speculative histories of the universe and myths and customary observances.
purana