पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कृतार्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कृतार्थ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एखाद्याच्या कृपेने किंवा उपकाराने समाधान पावलेला.

उदाहरणे : देवाच्या कृपेने मी कृतार्थ जीवन जगत आहे.

समानार्थी : कृतकृत्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की कृपा अथवा उपकार से संतुष्ट।

भगवान की कृपा से मैं कृतार्थ जीवन जी रहा हूँ।
कृतकृत्य, कृतार्थ

Feeling or showing gratitude.

A grateful heart.
Grateful for the tree's shade.
A thankful smile.
grateful, thankful
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : करायचे म्हणून ज्याच्याकरिता काही उरले नाही असा, केलेल्या कामाविषयी समाधान बाळगणारा.

उदाहरणे : भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून क्रांतिकारकांना कृतार्थ वाटले.

समानार्थी : कृतकृत्य, धन्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपना काम बन जाने के कारण प्रसन्न और संतुष्ट हो।

भगवान की कृपा से अब मेरा जीवन कृतार्थ हो गया।
कृतकृत्य, कृतार्थ, धन्न, धन्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.