पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कृत्रिम उपग्रह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मानवाने तयार केलेला एखाद्या ग्रहा भोवती फिरणारा यांत्रिक उपग्र्ह.

उदाहरणे : कृत्रिम उपग्रहांकडून मिळणार्‍या माहितीमुळे हवामानाविषयी अंदाज वर्तवणे सोपे झाले आहे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.